सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69899 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
27/2/2/ब
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री.विकास नारायण देवरे (पाटील) यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 27/2/2/ब, मधिल खातेदार निर्मला नारायण पाटील हे दि.07/08/2021 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच वरील सर्व्हे नंबर वर फेरफार नोंद क्र.37271 ने,दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज व मृत्यु दाखला,प्रतिज्ञापत्र,वर्दी नोटीस दिले वरुन)