सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69911 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27/2/15/ब
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 पत्र क्रमांक : जा.क्र.वि-4/गृनि/श्रीगुरुसहगृहसंस्था/नोंदणीरद्दआदेश/903/सन2023 पत्र दिनांक : 08/मार्च/2023 म.उपनिबंधक सह.संस्था धुळे ता.धुळे महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 21 व कलम 109 महाराष्ट्र शासन अधिसुचना डी एल ई/एच एस जी/टीसी/956/सन1994 दि.13/04/1994 अन्वये श्रीगुरु सहकारी ग़ृह निर्माण संस्था म.धुळे ता.जि.धुळे या संस्थेची नोंदणी रद्द केल्याने 1)सर्व्हे नंबर 27/2 पैकी प्लाट नं 15/ब क्षेत्र 60.00 चौ.मी.वरील सभासद-कृष्णा खुशाल वाघ यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन सोसायटी चे नाव कमी केले असे. (अर्ज,वर्दी,म.उपनिबंधक सह.संस्था कडील आदेश वरुन)