सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69934 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
25/3/28
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : विलीनीकरणापूर्वीचे नाव बॅक ऑफ हैदराबाद शाखा देवपूर धुळे विलीनीकरणानंतरचे नाव भारतीय स्टेट बँक शाखा देवपूर धुळेचे मेनेजर/प्रतिनिधी सुशांत रामचद्र लिहून घेणार : अशोक साहेबराव देसले,मालती अशोक देसले यांनी सर्व्हे क्रमांक : 25/3/28 तपशिल : अशोक साहेबराव देसले वै-1 यांनी त्यांचे हिश्यावर बॅक ऑफ हैदराबाद शाखा धुळे कडील र.रु/ 11,17000/ चे रजि.गहाणखत बोजा दाखल - 44497 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक धुळे-1 यांचे समोर दस्त क्रमांक 5999 दिनांक 02/09/2026 रोजी रिकन्व्हेन्स केल्याने सर्व्हे नंबर 25/3 पैकी प्लॉट नंबर 28 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 82.50 चौ.मी. ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)