Ferfar #69937 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/2/3/15
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार शरद राजधर पवार यांनी अर्ज दिला की,मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथिल सर्व्हे नंबर 104/1/2/3 पैकी प्लॉट नंबर 15 चे एकुण क्षेत्र 241.87 चौ.मी.प्लॉटच्या अधिकार अभिलेख पत्रकात दुरुस्ती होणे कामी अर्जदार यांचे अर्ज नुसार हस्तलिखीत 7/12 चे कब्जेदार शरद राजधर पवार असे नाव असुन ऑनलाईन 7/12 प्रमाणे शरद राजधर पाटील असे चुकीची नोंद झाली असून फेरफार नोंद क्रमांक 15487 त्या प्रमाणे शरद राजधर पवार याप्रमाणे नविन खाता तयार करुन खात्यात दुरुस्ती करुन या भुखंडाचे 7/12 उता-यावर दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,7/12,फेरफार नोंद क्र.15487 वरोन)