सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69942 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1/ब/35
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- निलिमा देवेंद्र चित्ते ,मुकुल करणसिंग तवर -रा. वलवाडी (खाता क्रमांक 150006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 17/1/ब/35, बिगरशेती क्षेत्र 2.0625 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त हिस्साचे द्क्षीणे कडील (रो हाऊस क्र.सी )भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7361 आर.चौ.मी.(क्षेत्र 73.61 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : अरुण सुभाष मासुळे ,अश्विनी आनंदा बागुल - - -, (खाता क्रमांक :-151409) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4693 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)