सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69948 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- उमेश धनंजय पंचभाई ,माया धनंजय पंचभाई - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 146977) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10/6/पैकी प्लॉट नं/16/अ, बिगरशेती क्षेत्र 1.4875 आर.चौ.मी यापैकी लि.देणार यांचे मालकीचा द्क्षीणे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7437 आर.चौ.मी.(क्षेत्र 74.375 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : रिंकु रतिलाल शिंदे , (खाता क्रमांक :-151424) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7021 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन) 10/6/पैकी प्लॉट नं/16/अ,10/6/पैकी प्लॉट नं/16/अ