Ferfar #69955 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/6/27
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार जगदिश जगन्नाथ बागड यांनी अर्ज दिला की यांच्या मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथिल सर्व्हे नंबर 9/6 पैकी प्लॉट नंबर 27 चे एकुण क्षेत्र 185.40 चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भाग 92.5 चौ.मी.असून हस्तलिखित 7/12 चा प्लॉटच्या इतर अधिकारात गावी पुर्वीचा फेरफार नोंद क्रमांक 16602,16601 ने नाव इतर अधिकारात लागलेली असुन ऑनलाईन 7/12 ला नोंद झाली नसल्याने हस्तलिखित 7/12 प्रमाणे खात्यात दुरुस्ती करुन या प्लॉटच्या 7/12 उता-यावर खात्यात दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,सातबारा,फेरफार क्रमांक 16601,16602 वरुन)