सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69957 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2/ब/2/4
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- दिलीप शिवाजी माळी रा. वलवाडी (खाता क्रमांक 142969) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/2/ब/2/4, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यापैकी लि.देणार यांचे मालकीचा पुर्वे कडील भागाचे सामाईकातील अविभाज्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.(क्षेत्र 75.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : ज्योती प्रकाश बाविस्कर , (खाता क्रमांक :-151037) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2060000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)