Ferfar #69963 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/5/26
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सतीशचंद्र दत्तात्रय कुलकर्णी रा. वलवाडी (खाता क्रमांक 139632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34/5/26, बिगरशेती क्षेत्र 2.8270 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभाज्य मालकीचे उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.3222 आर.चौ.मी.(क्षेत्र 132.22 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
वसंत अवचित माळी , (खाता क्रमांक :-151442) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7079 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)