सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69968 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
16/6/पैकीप्लॉटनं/14/15
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- निर्माण रिअल्टी चे पार्टनर गिरीष राजेंद्र हवेलीकर ,निर्माण रिअल्टी चे पार्टनर संकेत सतीष मिस्तरी - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 145323) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/6/पैकीप्लॉटनं/14/15, बिगरशेती क्षेत्र 3.6000 आर.चौ.मी यापैकी नयनतारा बंगलोज पैकी उत्तरे कडील रो हाऊस नं.4 भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.6060 आर.चौ.मी.(क्षेत्र 60.60 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : गजानन अर्जुनराव खरात , (खाता क्रमांक :-151431) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 872 दिनांक 28/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)