Ferfar #69979 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/4/18
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:-
ज्ञानेश्वर शालीग्राम पाटील रा. वलवाडी (खाता क्रमांक 134761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125/4/18, बिगरशेती क्षेत्र 3.1500 आर.चौ.मी यापैकी दक्षीणेकडून रो हाऊस नं.2 चे प्लॉट बिगरशेती क्षेत्र 0.5898 आर.चौ.मी.(क्षेत्र 58.975 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
छायाबाई शामकांत सोनवणे ,सायली शामकांत पाटील ,(खाता क्रमांक :-151432) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6541 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.यापूर्वी फेरफार नोंद क्र 69865 घेण्यात आली होती परंतु त्या नोंद मध्ये लि.घेणार यांचे नावात चूक झाल्याने नविन फेर नोंद घेतली असे (अर्ज,सुची क्र.2,वरुन)