Ferfar #69987 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/1/23
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा धुळे
लिहुन देणार : दिपक सुरेश जावरे , सोनु सुरेश जावरे रा.यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 02/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 3235000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/1/23 यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 82.50 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सुरेश जावरे ,सोनु सुरेश जावरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 02/06/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3235000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)