Ferfar #69990 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/ब/2/10/25
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
योगिता भूषण मोरे रा. वलवाडी (खाता क्रमांक 150423) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 7/2/ब/2/10/25, बिगरशेती क्षेत्र 1.6770 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभाज्य द्क्षीणे कडून रो हाउस नं. 3 चे बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी.(क्षेत्र 55.50 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
चीन्धाबाई चंद्रकांत पाटील , (खाता क्रमांक :-151450) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7152 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)