Ferfar #69996 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2/37
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार शामल दिलीप चौधरी यांनी अर्ज दिला की मौजे वलवाडी येथील सर्व्हे नंबर 6/2 पैकी प्लॉट नंबर 37 क्षेत्र 150.00 चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 75.00 चौ.मी.च्या भुखंडाचे अधिकार अभिलेख पत्रकात दुरुस्ती होणे कामी 7/12 चे कब्जेदार वरील रुपाली रतन भदाणे व मिना शिवाजी पाटील असे नाव दाखल असल्याने ते नाव कमी करुन अशी खात्यात दुरुस्ती करुन या भुखंडाचे 7/12 उता-यावर दुरुस्ती करुन नोंद केली असे (अर्ज,खरेदीखत,फेरफार क्र 52252 वरुन)