Ferfar #70008 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/80/2
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावी/358/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
अपर तहसीलदार धुळे शहर यांचे कडील पत्र क्रमांक/जमीन/कावी/358/2026 पत्र/आदेश दिनांक 23/10/2026 लगत म.उपायुक्त धुळे महानगर पालीका धुळे यांचे कडील क्र.जा.क्र./धुमपा/मालमत्ता व्यवस्थापन/98/2026-2027 दिनांक 04/09/2026 अन्वये विषय हद्दवाड गावांच्या मालकीच्या जागेस महानगरपालीकेचे नाव लावणे बाबत मौजे वलवाडी ता.धुळे जि.धुळे येथील ओपनस्पेस/खुली जागेस आयुक्त धुळे महानगरपालिका यांचे नावे होणेस आदेश झाल्याने खालील प्रमाणे दुरुस्ती केली असे.
1)सर्व्हे नं.80/1/2/ओपनस्पेस वरील प्रमाणे गा.न.नं.7/12 वर दाखल केले
(अपर तहसीलदार धुळे शहर यांचे कडील पत्र/आदेश वरोन)