Ferfar #5201 · नकाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रितेश विजय रणधीर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
भरत लक्ष्मण गवळी रा. नकाणे (खाता क्रमांक 2577) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 96/2/प्लॉट नं/12/B, बिगरशेती क्षेत्र 1.3275 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.6638 आर.चौ.मी.(क्षेत्र 66.375 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक बाबुलाल गवळी , (खाता क्रमांक :-3023) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4500 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)
96/2/प्लॉट नं/12/B