सातबारा Watch

← नकाणे

Ferfar #5211 · नकाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
131/1/प्
Talathi
रितेश विजय रणधीर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे , लिहुन देणार : ज्योती दिपक भामरे,दिपक विश्‍वासराव भामरे,श्रीराज दिपक भामरे रा. यानी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6386 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24,00,00,000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/23 क्षेत्र 216.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/24 क्षेत्र 216.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/25 क्षेत्र 216.00 चौ.मी.गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/26 क्षेत्र 207.00 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/27 क्षेत्र 315.25 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/28 क्षेत्र 321.75 चौ.मी. गट नंबर/ सर्वे नंबर 131/1/प्‍लॉट नं/29 क्षेत्र 328.25 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक विश्‍वासराव भामरे (एच यु एफ ), यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सुची क्र.2 वरुन) 131/1/प्‍लॉट नं/23,131/1/प्‍लॉट नं/24,131/1/प्‍लॉट नं/25,131/1/प्‍लॉट नं/26,131/1/प्‍लॉट नं/27,131/1/प्‍लॉट नं/28,131/1/प्‍लॉट नं/29