Ferfar #7576 · वार
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/2
- Talathi
- पांडुरंग आनंदा ढाले
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी :जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक :क्र/भूस/सामान्य/एसआर/30/2018/कावि/774/2026
आदेश दिनांक : 19/08/2026
मा उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य शाखा यांचेकडील आदेश दिलेवरून श्री साहेबराव विठ्ठल पाटील यांचे नावे असलेले गट क्र.149/2 मधील 0 हे 40 आर क्षेत्रामधून संपादित क्षेत्र 0 हे 15 आर क्षेत्र कमी करून अक्कलपाडा निन्म पांझरा प्रकल्प यांच्या नावे लावण्यात आले व उर्वरित 0 हे 25 आर क्षेत्र साहेबराव विठ्ठल पाटील यांचे नावे कायम ठेवण्यात आले.
(मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य शाखा यांचेकडील आदेश:क्र/भूस/सामान्य/एसआर/30/2018/कावि/774/2026 दि.19/08/2026 वरोन)