Ferfar #7271 · कुंडाणे (वार)
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- योगिता प्रमोद गवई
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
पुष्पा रामचंद्र चित्ते (खाता क्रमांक 11171) यांचे मौजे कुंडाणे (वार) येथील गट क्र. 126/1 चे ला.ला.क्षेत्र 0 हे. 64 पो.ख.0हे. 04 आर एकूण क्षेत्र 0 हे 68 आर आकार 2रु.95 पै. एक पक्की विहीर यापैकी तुम्हास कायम खरेदी दिली ती दक्षिणेकडील भागाचे हंगामी बागायत शेतजमिनीचे क्षेत्र ला.ला.0 हे 32आर.पो.ख.0 हे 02 आर एकूण क्षेत्र 0 हे 34 आर आकार 1.48 रु.पै. सदर गटात एक पक्की विहीर असून त्या विहिरीवरील व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा 50 % हक्कासह तसेच सदर गटात येणे जाणे करिता वापर व रस्ता जुन्या वहिवाट प्रमाणे आहे व राहील हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दिनेश रामचंद्र चित्ते (खाता क्रमांक 11203) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5005 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन )