सातबारा Watch

← कुंडाणे (वार)

Ferfar #7275 · कुंडाणे (वार)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
142/1/2
Talathi
योगिता प्रमोद गवई
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 पवन लालचंद जेठाणी यांनी अर्ज दिला कि कॅनरा बँक शाखा मोराने व कुंडाणे वि.का सेवा सह सोसा लि.यांचा बोजा त्यांनी सदर गट खरेदी केल्यापुर्वीच मूळ मालकांनी परतफेड केला असून 7/12 संगणीकृत करताना मात्र सदरचे बोजे हे तसेच 7/12 उताऱ्यावर आले असून ते कमी करण्यात यावे या त्यांच्या विनंती अर्जावरून सदर बोजे कमी केले असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सातबारा उतारे व फेरफार नोंदी वरोन )