सातबारा Watch

← कुंडाणे (वार)

Ferfar #7282 · कुंडाणे (वार)

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
198/1/क/3/अ, 198/1/क/3/ब, 198/1/क/3/ब/2/अ, 198/1/क/3/ब/2/ब
Talathi
योगिता प्रमोद गवई
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026 आदेश दिनांक : 09/07/2026 मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026 दिनांक 09/07/2026 लगत उपअधीक्षक भुमी अभिलेख धुळे यांचेकडील क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/62/2026 दिनांक 01/06/2026 अन्‍वये मौजे कुंडाणे वार ता.जि.धुळे येथील मनोज पंडीत रघुवंशी यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/ब चे ला.ला क्षेत्र 0 हे 00 आर पो ख 0.63 आर आकार र रु 0.00 पैसे, आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/अ चे क्षेत्र 0 हे 37 आर पो ख 0 हे 84 आर आकार रु 0.55 पैसे,बापुजी नानजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/अ चे क्षेत्र 0 हे 00 आर पो ख 0 हे 45 आर आकार रु 0.00 पैसे, बापुजी नानजी पाटील व आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब चे क्षेत्र 0 हे 37 आर पो ख 0 हे 85 आर आकार रु 0.55 पैसे सदर मिळकतीमधील पोटखराब क्षेत्र लागवडी लायक मध्‍ये समाविष्‍ठ करणेबाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश व उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचेकडील क.जा.प प्राप्‍त बाजुस दाखल गट नं मधील पोटखराब क्षेत्र खालील प्रमाणे लागवडीलायक मध्‍ये दाखल केले असे. मनोज पंडीत रघुवंशी यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/ब चे ला.ला क्षेत्र 0 हे 63 आर पो ख 0.00 आर आकार र रु 0.63 पैसे, आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/अ चे क्षेत्र 1 हे 17 आर पो ख 0 हे 04 आर आकार रु 1.74 पैसे, बापुजी नानजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब/2/अ चे क्षेत्र 0 हे 45 आर पो ख 0 हे 00 आर आकार रु 0.45 पैसे, बापुजी नानजी पाटील व आशाबाई बापुजी पाटील यांचा गट नं 198/1/क/3/ब चे क्षेत्र 1 हे 17 आर पो ख 0 हे 05 आर आकार रु 1.74 पैसे येणे प्रमाणे आदेशानुसार पोटखराब क्षेत्र लागवडीलायक मध्‍ये दाखल केलेची नोंद केली असे. (मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/653/2026 दिनांक 09/07/2026 लगत उपअधीक्षक भुमी अभिलेख धुळे यांचेकडील क्रमांक/भुमापन/कजाप/दु.र.नं/62/2026 दिनांक 01/06/2026 वरुन)