Ferfar #29980 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार :-
सुभाष रामदास वाणी (जुने सभासद) व संमतीदार दक्षता सह.पोलीस गृहनिर्माण संस्था धुळे चेअरमन सुभाष जगन्नाथ सोनार सर्व्हे क्रमांक 90/2 पै प्लॉट नं 60 चे एकूण क्षेत्र 180 चौ.मी पैकी लिहून देणार यांचा अविभक्त दक्षिणेकडील भागाचा बिनशेती हिस्सा 90.00 चौ.मी यात सुमारे 36 वर्षे जुने लोडबेरिंगचे बांधीव घराचे क्षेत्र 52.18 चौ.मी. व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी
लिहून घेणार:-
सुनिल नानाभाऊ मोरे (नवीन सभासद) यांना सर्व्हे क्रमांक 90/2 पै प्लॉट नं 60 चे एकूण क्षेत्र 180 चौ.मी पैकी अविभक्त दक्षिणेकडील भागाचा बिनशेती हिस्सा 90.00 चौ.मी दुय्यम निंबधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4710/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14,50,000 घेऊन खरेदी दिलेने व 7/12 च्या कब्जेदार सदरी सोसायटीचे नाव असल्याने इतर अधिकारात लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक 2 वरून नोंद)
90/2/पैकी/प्लॉट नं/60