Ferfar #29985 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2/ब/16
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
महेश आनंदराव काटकर (खाता क्रमांक 11969) यांचे सर्व्हे क्रमांक 75/2/ब पै प्लॉट नंबर 16 चे एकुण बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी लिहुन देणार यांचे सामाईक अविभाज्य हिस्सापैकी पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यात तळ मजल्यावरील बांधीव क्षेत्र 36.75 चौ.मी. व पहिल्या मजल्यावरील बांधीव क्षेत्र 25.72 चौ.मी. असे एकुण बांधीव क्षेत्र 62.47 चौ.मी. व उर्वरित बखळ जागेसह हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल विठ्ठल अहिरे ,किरण अनिल अहिरे (खाता क्रमांक :-146955) सर्व्हे क्रमांक 75/2/ब पै प्लॉट नंबर 16 बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5278/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,व सूची क्रमांक II वरून नोंद)