Ferfar #3607 · तिखी
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/1/अ
- Talathi
- कृष्णा विष्णु जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 1075
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक कु.का/पो.ख.आदेश/कावि/1075/2026 दिनांक 02/11/2026 नुसार मौजे तिखी येथील जिजाबाई दगडु पाटील यांचा गट नं 53/1/अ चे क्षेत्र ला.ला. 2.61 हे .आर पो ख 0.38 हे आर आकार रु 3.13 पैसे पैकी पो ख क्षेत्र 0.28 हे आर हे लागवडीलायक क्षेत्रामध्ये समाविष्ठ करणेकामी मा. तहसिलदार सो धुळे ग्रामिण यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने बाजुस दाखल गट नं च्या 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.28 हे. आर हे लागवडीलायक मध्ये दाखल केले असे.
(मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक कु.का/पो.ख.आदेश/कावि/1075/2026 वरून )