Ferfar #2421 · खंडलाय (बु)
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/3
- Talathi
- अजिंक्य दिलिप चौगले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु. पो.नेर ता.जि. धुळे
लिहुन देणार : गोकुळ नामदेव माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188/3 क्षेत्र 1.44 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोकुळ नामदेव माळी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज, बँकेचे पत्र इ. वरून)