सातबारा Watch

← खंडलाय (बु)

Ferfar #2423 · खंडलाय (बु)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
233/1/अ, 304/3
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा नेर., मु,पो,नेर ता. जि. धुळे लिहुन देणार : श्रीराम चैत्राम माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा नेर प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/1/अ क्षेत्र 0.90 हे.आर,304/3 क्षेत्र 0.34 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम चैत्राम माळी यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र इ. वरून)