Ferfar #2426 · खंडलाय (बु)
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/ब
- Talathi
- अजिंक्य दिलिप चौगले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर, मु.पो.नेर,ता.जि.धुळे.
लिहुन देणार : ज्ञानेश्वर गोविंदा माळी रा. खंडलाय (बु) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 175000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/ब क्षेत्र 0.20 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गोविंदा माळी यांनी अर्ज व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई-हक्क प्रणाली अर्ज,बँकेचे पत्र इ.वरून)