सातबारा Watch

← म .नुरनगर

Ferfar #2543 · म .नुरनगर

धुळे, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
193/3
Talathi
मयुर रविंद्र सोनवणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 एकनाथ काशिनाथ शंखपाळ यांचा बाजुस दाखल केलेल्या सं न 193/3 च्या जमीनीचे खातेदार एकनाथ काशिनाथ शंखपाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एकनाथ काशिनाथ पाटील ऐवजी एकनाथ काशिनाथ शंखपाळ असे नावात बदल करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26129686 अन्वये एकनाथ काशिनाथ पाटील असे असुन त्‍या ऐवजी एकनाथ काशिनाथ शंखपाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे . (अर्ज,वर्दी,महाराष्‍ट्र शासन राजपत्र वरुन)