Ferfar #2545 · म .नुरनगर
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/1
- Talathi
- मयुर रविंद्र सोनवणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नारायण खंडु शिरसाळे यांचा मौजे नुरनगर येथील गट नं 179/1 चे क्षेत्र 3 हे 12 आर पो ख 0.35 आर आकार रु 6.05 पैसे सदर शेतजमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात फेरफार नोंद क्रं 980 अन्वये या नंबरात असलेल्या झाडावर सरकारचा हक्क आहे, मात्र यापुढे उगवणाऱ्या झाडावर ( चंदन, साग, शिसव, खेरीज करुन ) खेडुचा हक्क राहील ही नोंद दाखल असुन सदर नोंद ही यापुर्वीच गावी प्रमाणीत फेरफार क्रं 1422 नुसार कमी झाली असुन 7/12 वर त्याचा अंमल झालेला नसल्याने फेरफार क्रं 1422 नुसार इतर अधिकारातील या नंबरात असलेल्या झाडावर सरकारचा हक्क आहे, मात्र यापुढे उगवणाऱ्या झाडावर ( चंदन, साग, शिसव, खेरीज करुन ) खेडुचा हक्क राहील ही नोंद कमी करणेचा अंमल देणेकामी नोंद केली असे.
(अर्ज,वर्दी,फेरफार क्रं 1422 ची नक्कल वरुन)