सातबारा Watch

← म.कानडामाना

Ferfar #2660 · म.कानडामाना

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
260/2/ब
Talathi
सोमनाथ अप्पासाहेब पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमिन/एसआर/217/2026 आदेश दिनांक : 23/09/2026 मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/217/2026 दिनांक 23/09/2026 अन्‍वये मौजे कानडामाना येथील गट नं 260/2/ब चे क्षेत्र 2 हे 15 आर आकार रु 7.95 पैसे सदर शेतजमिनीच्‍या 7/12 च्‍या इतर अधिकारात पक्‍की विहीर अशी नोंद करणेबाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात पक्‍की विहीर अशी नोंद केली असे. (मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेशा वरुन)