सातबारा Watch

← म.कानडामाना

Ferfar #2663 · म.कानडामाना

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
300
Talathi
सोमनाथ अप्पासाहेब पवार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन-3/कावि/2402/2026 दिनांक 16/10/2026 अन्‍वये मौजे कानडामाना ता.जि.धुळे येथील गट नं 300 चे क्षेत्र 0.3290 आर पो ख 0.01 आर आकार रु 10.55 पैसे ही कुळकायदा कलम 43 प्रमाणे मर्यादित व अविभाज्‍य सत्‍ता प्रकाराची नियंत्रीत शेरा व भोगवटदार वर्ग 2 कमी करणे बाबत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने सदर 7/1 भोवगटदार वर्ग 2 कमी करुन इतर अधिकारातील कुळ कायदा कलम 43 ची नविन शर्त (नियंत्रीत सत्‍ता प्रकार) ही नोंद कमी केली असे. (मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश वरुन)