सातबारा Watch

← म.कानडामाना

Ferfar #2664 · म.कानडामाना

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
सोमनाथ अप्पासाहेब पवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र./बिनशेती/रजि.नं.10/म.कानडामाना/गट नं.371/कावि/407/2026 आदेश दिनांक : 04/05/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील यांचेकडील आदेश क्रमांक गावठाण/कावि/671/2026 दि. 26/09/2025 नुसार सुरेश तानकु चौधरी यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 0.4125 आर.चौ.मी क्षेत्राचा वाणिज्‍य प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील अकृषिक वापरापोटी 0.50% एकवेळी अधिमुल्‍य आकरणीची रक्‍कम रु 12994/- भरणा करुन अकृषिक वापराची परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. (मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील आदेश वरुन)