Ferfar #5270 · महाल काळी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026लिहुन देणार:- 1.आनंदा लोटन माळी ,2.चंद्रकला वसंत माळी ,3.राजेंद्र लोटन माळी बागुल (खाता क्रमांक :- 473) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 217/1/अ चे क्षेत्र 0.96 आर आकार रु 3.50 पैसे विहीर कच्ची १ व गट नं 125/2 चे क्षेत्र 1 हे 0150 आर सदर शेतात बैलगाडी जाण्याकरीता वहिवाट रस्ता आहे व राहिल सदर मिळकतीत असलेला अविभक्त हिस्सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- दगडू लोटन माळी यांचे दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6569-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)