Ferfar #8939 · भदाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:पोपट झगू श्रीराम यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 594/2 आणि 81/1 एच डि एफ सी बॅँक शाखा धुळे यांचेकडून दिनांक 25/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 310000.00 तडजोड अंती सहमत अटीनुसार 05/09/2026 रोजी परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ.हक्क प्रणालीद्वारे अर्ज,वर्दी,बँकेचा निलचा दाखला इ.वरून )