सातबारा Watch

← अकलाड

Ferfar #2982 · अकलाड

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
15/1/ब, 53
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026लिहुन देणार:- 1.दुर्गाबाई हिरामण माळी 2. रत्नाबाई भगवान देवरे (खाता क्रमांक :- 620 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/1/ब चे क्षेत्र 0.21 आर यापैकी प्रकाश उत्‍तम माळी यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन व गट नं 14 चे क्षेत्र 0.32 आर आकार रु 1.45 पैसे सदर मिळकतीत प्रकाश उत्‍तम माळी यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन उर्वरीत अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- 1.दंगल उत्तम माळी [ जगदाळे ] ,2. दिलीप उत्तम माळी यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 4227 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)