Ferfar #2244 · मोराणे प्र. नेर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/3
- Talathi
- उज्वल नरेंद्र वाघ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुसुंबा
लिहून घेणार : दिलीप राघो पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 227/3 तपशिल : र रु 55,000/- वर ता ग - 740
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कुसुंबा यांनी- 740फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील बोजा कमीकेल्याचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बॅंकेकडीलपत्र,वर्दिवरोन)