Ferfar #9192 · कुसुंबे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 546
- Talathi
- पूजा भाऊसाहेब म्हस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार सचिन विलासराव शिंदे रा.कुसुंबा ता.जि.धुळे यांचे मौजे कुसुंबा येते स्वमालकीचे शेत जमीन गट नं ५४६ क्षेत्र 0.67 आकार 1.80 असे असून सदर जमिनीवर इतर अधिकार मध्ये फेरफार नं ५०४९ व ५०५० आंब्यांच्या झाडांची नोंद दिसून येत असे. सदर आज रोजी गट नं ५४६ या क्षेत्रा मध्ये एकही आंब्यांचे झाडे अस्ठीत्वात नाही. तरी सदर झाडांची नोंद कमी करण्यात येत असे.(अर्ज, जबाब,पंचनामा,जुने 7/12)