Ferfar #9201 · कुसुंबे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 855
- Talathi
- पूजा भाऊसाहेब म्हस्के
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सिंधुबाई उत्तम पाटील, रजनाबाई रविंद्र पाटील, सरला सुकलाला पाटील, प्रदीप नथ्थू शिंदे,प्रफ्फुला नथ्थू शिंदे, लताबाई गुलाबराव साळुंखे यानी प्रभाकर वामन शिंदे यांच्या लाभात गट क्र 855 चे क्षेत्र 0 हे 16आर पो ख 0हे 0 आर आकार 3 रू 25 पैसे शेतजमिन वरिल आपला अविभक्त हिस्सा दि 08/09/2026 रोजी सह दु.नि.धुळे 1 दस्त क्र 6128/2026 अन्वेय विनामोबदला हक्कसोड करुन दिला असे(अर्ज, वर्दी,सूची क्र 2 वरून)