Ferfar #7062 · चौगांव
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 385/3
- Talathi
- अभिजित अशोक झाल्टे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : शा प क्र एस 102026प्रक्र170वने03फदि23042026
आदेश दिनांक : 23/04/2026
शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/बने-03(फ-3) दिनांक 23/04/2026 अन्वये वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र जा.क्र.अ/जमीन/सव्हें/349/2026-2027 दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार सो धुळे यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/1205/2026 दिनांक 22/05/2026 अन्वये मौजे चौगांव येथील गट नं 385/3 चे क्षेत्र 264 हे 10 आर या जमिनीच्या 7/12 उता-याच्या भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद करण्यांत आली आहे.
(शासन निर्णय दिनांक 23/04/2026 वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे (प्रादेशिक) यांचेकडील पत्र दिनांक 21/05/2026 लगत तहसिलदार धुळे यांचेकडील पत्र दिनांक 22/05/2026 वरून)