Ferfar #3609 · लोणखेडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/ब
- Talathi
- अर्चना श्रीरंग दिंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
विजय पिंताबर पाटील (खाता क्रमांक1185) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छोटू आनंदा पाटील , (खाता क्रमांक :-1858)गट/सर्व्हे क्रमांक 4/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6771 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
lसदर गटात विहीर असुन सदर विहीरीवर व विहीरीतील पाणी हिस्सेराशीने घेण्याचा हक्कासह हंगामी बागायत शेतजमिन वापर व रस्ता वहिवाटीप्रमाणे भोगवटा वर्ग 1
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)