सातबारा Watch

← लोणखेडी

Ferfar #3620 · लोणखेडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
345/2
Talathi
अर्चना श्रीरंग दिंडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मिनाबाई केशव पाटील (खाता क्रमांक706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक345/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.69 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : घनश्‍याम पुंजाराम पाटील ,संगीता घनश्‍याम पाटील , (खाता क्रमांक :-1857)गट/सर्व्हे क्रमांक 345/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.69 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4635 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर गटात एक विहीर असुन विहीरीवर व विहीरीतील पाण्‍याचा हक्‍कासह तसेच सदर गटास येणे जाणे करीता वहिवाटीप्रमाणे रस्‍ता आहे व राहिल. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)