Ferfar #3624 · लोणखेडी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : लोणखेडी वि का से सह सोसा लि, लोणखेडी ता जि धुळे
लिहुन देणार : ज्योतीबाई रामचंद्र पाटील रा. लोहगड गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/ब, 148/3/अ यांनी दिनांक 28/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योतीबाई रामचंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,सोसायटीच्या डिक्लेरेशन वरोन)