सातबारा Watch

← पिंपरखेडे

Ferfar #840 · पिंपरखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
15/1
Talathi
उज्वल नरेंद्र वाघ
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026लिहुन देणार:- 1.नानाजी सुपाजी पाटील ,2.मनीषा विजय पाटील ,3.रंजनाबाई समाधान बच्छाव ,4.संगिता भरत पाटील ,5.सुरेखा किशोर पाटील (खाता क्रमांक :- 326) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 15/1 चे क्षेत्र 3 हे 05 आर पो ख 0.53 आर आकार रु 4.85 पैसे विहीर कच्‍ची सदर गटात विहीर असुन त्‍या विहीरीवर व पाण्‍यावर लि घेणार यांचा संपुर्ण मालकी हक्‍क शेतात येण्‍याजाण्‍यास वहिवाटी प्रमाणे वापर रस्‍त्‍यासह सदर वडीलोपार्जीत मिळकतीतील अविभक्‍त हिस्‍सा हा हक्कसोड लिहुन घेणार:- हिंमत हिरामण पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 6422-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)