Ferfar #2859 · पाडळदे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- अभिजित अशोक झाल्टे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा धुळे
लिहून घेणार : बाजीराव हिरामण महाजन
यांनी सर्व्हे क्रमांक : 82/2 तपशिल : दिनांक 10/05/2023 रोजी बॅक ऑफ बडोदा शाखा खोलगल्ली धुळे चा बाजीराव हिरामण महाजन यांच्या नावे र.रु. 160000/- कर्ज. - 2367
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे बोझा कमीचे पत्र,7/12 उतारा ) वरून