Ferfar #1903 · बल्हाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2/ब
- Talathi
- रविना गजानन शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : पाडळदे वि. का. सेवा सहकारी सोसा. लि पाडळदे
लिहून घेणार : सागर रतन लिगाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 51/2/ब तपशिल : पाडळदे विकासेसो लि.यांचा र रु 150000/चा बोजा दाखल. - 1448
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पाडळदे वि.का. सेवा सोसायटी लि. पाडळदे ता. जि. धुळे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज, सातबारा उतारा व बँकेच्या पत्रावरुन )