सातबारा Watch

← जुन्हेर

Ferfar #1467 · जुन्हेर

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
43/4
Talathi
महेश भागीनाथ केदार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/770/2026-27 दिनांक 22/10/2026 अन्वये मौजे जुन्हेर येथील गट नं 43/4 ह्या नविन शर्तीने धारण केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्त् झाल्याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 4 मधील अट क्र 3 प्रमाणे प्रस्तुत शेत जमीनीचा अकृषिक वापरासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक/एनएपी 2025/प्र.क्र.177/जमीन-01अ दि.10/02/2026 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागु राहतील. बाजुस दाखल गट नं ची भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असे. (मा.अपर जिल्हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश वरुन)