सातबारा Watch

← सडगाव

Ferfar #2508 · सडगाव

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
205/2
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन देणार:- 1.अंजनाबाई नथु पाटील 2.यशोदाबाई नथु पाटील (खाता क्रमांक :- 786 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 205/2 चे क्षेत्र 1 हे 60 आर पो ख 0.22 आर सदर मिळकती मधील अविभक्‍त हिश्‍यांचे क्षेत्र हे हक्कसोड लिहुन घेणार:- 1.देविदास नथु पाटील , 2.पंढरीनाथ नथु पाटील ,2. शिवाजी नथु पाटील ,3. सिताराम नथु पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 4857 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)