Ferfar #2608 · आनकवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1
- Talathi
- सिध्दार्थ सुधीर मोहिते
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
रामबाई अमृत काळे (पाटील),संजय अमृत काळे (पाटील) (खाता क्रमांक3) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर पश्चिम कोप-यातील भागाची जिराईत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोटु राजू खिळे , (खाता क्रमांक :-982)गट/सर्व्हे क्रमांक 31/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6465 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर गटात म ग्रा रो ह यो अंतर्गत मंजुर विहीर एक पक्की आहे त्या विहीरीवर व त्यातील पाण्यावर लि घेणार यांचा भविष्यांत कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही सदर शेतजमीन त्यांनी जिराईत म्हणुन खरेदी केलेली आहे शेतात येण्याजाण्यासाठी वहिवाटीप्रमाणे वापर रस्त्यासह.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं २ वरुन)