Ferfar #2609 · आनकवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- सिध्दार्थ सुधीर मोहिते
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
विश्वास खंडू शिंदे (खाता क्रमांक902) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभांगी विवेक सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-994)गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.29 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6623 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर गटात एक कच्ची विहीर असुन त्या विहीरीवर व विहीरीतील पाण्यावर कोणत्याही प्रकारे पाणी घेण्याचा/भरण्याचा मालकी हकक राहणार नाही. लि घेणार यांना सदर शेतजमिन जिरायत म्हणुन विक्री केली आहे. येणे जाणे करीता वापर वहिवाटीप्रमाणे आहे.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)