सातबारा Watch

← आनकवाडी

Ferfar #2614 · आनकवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
सिध्दार्थ सुधीर मोहिते
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-2/मशा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं/737/2026-27 दिनांक 24/09/2026 व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक/जमिन/कावि/2260/2026 दिनांक 24/09/2026 अन्‍वये मौजे अनकवाडी येथील अशोक गुलाब गांगुर्डे यांचा गट नं 57 चे क्षेत्र 5 हे 68 आर पो ख 0 हे 66 आर आकार रु 5.31 पैसे ह्या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमिन कृषिक प्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने आदेशातील अटी व शर्ती 1 ते 6 यांस अधिन राहुन भोगवटदार 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत केलेची नोंद केली असे. (मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्र वरुन)